दि जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आपले स्वागत करीत आहे.

दि जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. जळगाव

आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

१०७ वर्षांपासून जळगाव जिल्हयातील सर्व जनतेस उत्कृष्ट सेवा पुरवणारी 'दगडी' बँक



बँकेची आकर्षक आकडेवारी

शाखा विस्तार

जिल्हयाभरात २३७ शाखा

ग्राहक संख्या

१२ लाखांहून अधिक ग्राहक

मनुष्यबळ

८५० + व्यावसायिक कर्मचारी

कर्ज वाटप

रु. २,१०६ + कोटी

ठेवी

रु. ३,७१० + कोटी

पुरस्कार आणि सन्मान

सर्वोत्कृष्ट डिजिटल बँक
पुरस्कार

  • वर्ष: २०२०-२०२१
  • संयोजक: बँकिंग फ्रंटियर्स

डिजिटायझेशन ऑफ
बँकिंग पेमेंट सिस्टीम

  • वर्ष: २०२०-२०२१
  • संयोजक: सर्वत्र टेक्नॉलॉजी

उत्कृष्ट महिला चेअरमन
पुरस्कार

  • वर्ष: २०२०-२०२१
  • संयोजक: बँकिंग फ्रंटियर्स

बेस्ट लीड जनरेशन
पुरस्कार

  • वर्ष: २०२३-२०२४
  • संयोजक: बँकिंग फ्रंटियर्स