दि जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आपले स्वागत करीत आहे.

अ.न. कमिशन / चार्जेस
१ ) अ)सर्वप्रकारच् शाखांनी शाखांवर, मुख्यकचेरीवर काढलेल्या डिमांड ड्राफ्ट एम.टी./टी.टी. साठी आकारावयाचे कमिशन दर-:-
१) रु १०००० /- पर्यत-------------------रु ५०/-
२) रु १०००१, ते पुढील कितीही रकमेसाठी- --------------- रु २.३० प्रति हजारी
२ ) एम.ए. स्कीअंतर्गत डी.डी./एम.टी./टी.टी.चे कमिशन दर-
रु १०००/- पर्यत------------------------- रु ७ /-
रु १००१/- पर्यत------------------------- रु १३ /-
रु २००१/- पर्यत------------------------- रु १८ /-
रु ५००१/- पर्यत------------------------- रु २५ /-
रु १०००१/- ते पुढील रकमेसाठी ------------------------- रु २.५० /- प्रती हजार
३ ) अ)चेक कलेशन - ( बाहेरगांवचे )राष्ट्रीयकृत व अन्य बँकांकडून वसुलीस आलेले/पाठविलेले वेक्स बी.पी/डी. बी. साठी आकारावयाचे कमिशन दर-
१) रु १०००० /- पर्यत-------------------रु ३०/-
२) रु ५००१ ते १०००० /- पर्यत-------------------रु ६०/-
रु १०००१ ते १ लाखा पर्यत -------------------------- रु १२०/-
रु १००००१/- ते २०००००/- पर्यंत ----------------------रु.३००/-
रु.२००००१/- व त्यापुढील रकमेसाठी -------------------रु. ५००/-
ब) बाहेरगाव एम. ए. स्कीम अंतर्गत असलेले चेक / डी.डी.कलेक्शन चार्जेस राष्ट्रीयकृत व अन्य बँकांकडून वसुलीस आलेले/पाठविलेले चेक्स बी.पी/डी.बी.साठी आकारावयाचे कमिशन दर-
रु ५०००/- पर्यत-------------------रु ३०/-
रु ५००१/- ते १००००/- पर्यत ------------------ रु ६०/-
रु १०००१ ते १ लाखा पर्यत -------------------रु १२०/-
रु.२००००१/- व त्यापुढील रकमेसाठी ------------------रु.३.५० प्रती हजारी जास्तीत जास्त रु.३०००/-
क) मजूर सहकारी संस्थांचे चेक्स कलेक्शन चार्जेस :-
रु ५०००/- पर्यत-------------------रु ३०/-
रु ५००१/- ते १००००/- पर्यत ------------------ रु ६०/-
रु १०००१ ते १ लाखा पर्यत -------------------रु १२०/-
रु.१००००१/- व त्यापुढील रकमेसाठी ------------------रु.०.१५ पैसे प्रती शेकडा (रु. १.५० प्रती हजारी) जास्तीत जास्त रु.३०००/-
ड) बिल (हुंडया, रेल्वे रसिद, मोटार रसिद) क्लीन व डाक्युमेंटरी बिल:-
रु १०००/- पर्यत-------------------रु २०/-
रु १००१/- ते ५०००/- पर्यत ------------------ रु ४०/-
रु ५००१ ते १०००० लाखा पर्यत -------------------रु ६०/-
रु.१०००१/-ते १००००० पर्यत -------------------रु ७/- प्रति हजारी
रु १ लाखावरील रकमेसाठी रु.४.५० प्रती हजार मात्र किमान रु ७००/-
५) लॉकर भाड्याची आकारणी :-
प्रकार लांबी रुंदी
(एंच मध्ये)
आकारमान डिपॉझीट म्हणून
घ्यावयाची ठेवीची
रक्कम रुपये
१.९.२०१७ पासून
आकारावयाचे वार्षिक भाडे
अे ५ X ७ ७२० ४००० १०००
बी ६.१/४ X ८.१/४ १०३१ ५००० १२००
सी ५ X १४ १४०० ६००० १४००
डी ७.१/२ X १०./२ १५७५ ८००० १७००
जी ७.१/२ X २२ ३३०० १०००० २०००
एल १५ X २०.१/४ ६०७५ १३००० ३०००
६) इतर चार्जेस :-
१) डुप्लीकेट पासबुक ( गहाळ / खराब झाल्यास) सर्व प्रकारचे खात्यांसाठी---------------------रु ५०/-
२) डुप्लीकेट मुदतठेव प्रत्येक पावतीस------------------------रु १००/-
३) डुप्लीकेट ड्राफ्ट (सर्व प्रकारचे )----------------------रु १००/-
४) डी.डी. कॅन्सलेशन चार्जेस----------------------रु १००/-
५) डी.डी. रिव्हॅलीडेशन चार्जेस (जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत सोडून) रु.१००/-
  • ६) बॅलन्स सर्टिफिकेट :-                  अ) चालू वर्षा---------------------रु.३०/-
  •                                                       ब) मागील वर्षाचे --------------------- रु १००/-
७) डुप्लीकेट बॅलन्स सर्टिफिकेट (सर्व संस्था)----------------------रु ६०/-
८) सॉलव्हन्सी सर्टिफिकेट कॅन्सलेशन.---------------------रु १००/-
९) नमूना सही पडताळणी चार्जेस---------------------रु १००/-
१०) नो ड्यु सर्टिफिकेट चार्जेस ---------------------रु १००/-
११)पेमेंट अदा करतांना जे टोकन दिले जाते ते हरविल्यास संबंधीतांकडून -------रु १००/-
१२) शेअर ट्रान्सफर/ शेअर डुप्लीकेट फी ---------------------रु ५००/-
१३) एटीएम कार्ड खात्याशी जोडण्यासाठी ---------------------रु १२०/-
१४) एटीएम कार्डचा पीन बदलावयाचा असल्यास ---------------------रु ५०/-
१५) एटीएम कार्ड नविन किंवा रिप्लेसमेंटसाठी ---------------------रु २००/-
७) सॉलव्हन्सी सर्टिफिकेट चार्जेस :-
अ) सह संस्थासाठी रु२/- प्रति शेकडा + जीएसटी (१८% प्रमाणे)
ब) वैयक्तीकसाठी रु ३/- प्रति शेकडा + जीएसटी (१८% प्रमाणे)
८) बैंक गॅरंटी- द.सा.द.शे. रु.३/- प्रति शेकडा + जीएसटी (१८% प्रमाणे) घेऊन जेवढया रकमेची बँक गॅरंटी संस्थेस अगर खातेदारास घ्यावयाची असेल तेवढी रक्कम तेवढया कालावधीसाठी मुदतठेवीत गुंतवावी.
९) खातेदार / ग्राहकाने स्टेट बँकेच्या ड्राफ्टची मागणी केल्यास स्टेट बँकेचे कमिशन अधिक आपल्या बँकेचे हॅन्डलींग चार्जेस म्हणून रु ६०/- आकारावेत.
१०) बचतखाते / चालू खाते चेकबुक :-
अ) बचत खाते पहिले चेक बुक ------------ विनामुल्य
बचत खाते पुढील प्रत्येक नियमित चेकबुकास (३० पानी )------------ रु.१००/-
चालू खाते पहिले चेकबुक (३०पानी व १०० पानी) ------------ विनामुल्य
चालू खाते पुढील प्रत्येक नियमित चेकबुकास (५० पानी)------------- रु.१००/-
चालूखाते सर्व सह.संस्था पुर्बल नियमित चेकबुकास (१०० पानी) ------------- रु.२००/-
ब) खातेदाराने एकाचवेळी एका चेकबुकापेक्षा जास्त चेकबुक मागणी केल्यास प्रतिचेकबुक
बचत खाते (३० पानी)------------ रु.१००/-
चालू खाते (२० पानी वैयक्तिक) ------------रु.११०/-
सह संस्थांनी एका चेकबुकापेक्षा जास्त चेकबुकाची मागणी केल्यास (१०० पानी)------------- रु. २१०/-
११) खातेदाराचे चेकबुक हरवले अगर खराब झाल्यास नवीन चेक बुकासाठी ३० पानास रु.१००/- आकारावेत.
१२) चालू / बचत खात्यात चेक वटविल्यानंतर नियमा प्रमाणे शिल्लक राहात नसल्यास अशा वेळी चेक परत न करता वटवावा व अशा खात्यावर रु.१००/- नांवे टाकून वसुल करावेत
१३) बचत ठेव खात्यात (बिना चेकबुक) रु.१०००/- व चेकबुक बचत खात्यात रु.२०००/- सरासरी तिमाही शिल्लक न राहिल्यास (Average Quarterly Balance) दर तिमाहीस रु.१००/- चार्जेस आकारणी करावी. तसेच व्यक्तीशः चालू खात्यास सरासरी तिमाहीस (Average Quarterly Balance) रु.३०००/- व करंट सोसायटी खात्यास रु.५०००/- किमान शिल्लक न राहिल्यास दर तिमाहीस रु.१००/- चार्जेस आकारणी करावी.
१४) बचत खात्यात आर्थिक वर्षात व्याजा व्यतिरिक्त तसेच चालू खात्यात कोणताही व्यवहार न झाल्यास अश्या खात्यांमध्ये रु.१००/- मार्च अखेरीस मेन्टनंन्स चार्जेस म्हणून नांवे टाकून वसुल करावेत. रिझर्व फंड व स्पे.वॅड डेप्टखाती मेंन्टेनन्स चार्जेस टाकू नयेत.
१५) बचत व चालू खात्याचा उतारा देणे :-
अ) बचतखाते :- चालू वर्षाचा उतारा --------------- रु.५०/-
  •                           मागील वर्षाचा उतारा --------------- रु.१००/-
ब) चालू खाते :- चालू वर्षाचा उतारा --------------- रु.७५/-
  •                           मागील वर्षाचा उतारा --------------- रु.१५०/-
१६) खाते बंद केल्यास :- (एक वर्षाचे आंत)
(अ) आर्वतक खाते ------------------- रु.१००/-
ब) बचत खाते ------------------- रु.३००/-
क) चालू खाते ------------------- रु.५००/-
१७) स्टॉप पेमेंट :-
सर्व प्रकारच्या खात्यांचे स्टॉप पेमेंटसाठी प्रत्येक चेकसाठी रु. २००/- चार्जेस अधिक प्रत्यक्ष येणारा टपाल खर्च वसुल करावा. परंतु सदरचे चेक नजर चुकीने पास झाल्यास त्या बद्दल बँक कोणतीही जबाबदारी घेणार नाही.
१८) चेक रिटर्नीग चार्जेस :-
अ) शिलके अभावी स्थानिक अगर बाहेरगावचे चेक परत करावे लागल्यास चेक रिटर्निंग चार्जेस -
  • १) बाहेरगावचे चेक-------------- रु. २५०/-
  • २) स्थानिक चेक --------------- रु. २५०/-
ब) खातेदाराने वित्तीय संस्थेस कर्जापोटी दिलेला चेक कोणत्याही कारणास्तव परत गेल्यास रु.४००/- चेक रिर्टन चार्जेस नांवे टाकवे.
क) चेक रिटर्न अनपेड चार्जेस :- स्थानिक समाशोधनासाठी खातेदाराने दिलेला धनादेश कोणत्याही कारणास्तव वटून न आल्यास प्रती धनादेश रु.१५०/- चेक रिटर्न अनपेड चार्जेस आकारणी करावी.
१९) आपल्या बँकेत संलग्न असणा-या कर्जदार सहकारी साखर कारखान्याच्या रकमा आपल्या बँकेच्या इतर "खांकडे वर्ग करतांना कमीशनची आकारणी करु नये.
२०) जिल्हा परिषद, गयत समिती, ग्रामपंचायत व महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ यांनी खरेदी केलेल्या .डी./एम.टी.वर कमीशन्ची आकारणी करु नये.
२१) सहकारी संस्थांच्या बँक कर्ज वसुलीचे मिळालेले चेक्स अथवा भरलेली रोख रक्कम वर्ग करतांना त्यावर कमीशन आकारण्यात येऊ नये.
२२) म.मुदत व दी मुदत कर्ज मंजूरीच्या अटी प्रमाणे कर्जाची रक्कम ड्राफ्टने डिलरला परस्पर अदा करावयाची असल्यास त्यावर कमीशन आकारण्यात येऊ नये. मात्र अॅडव्हाईस पाठविणेसाठी येणारा खर्च ः णून रु.२५/- पोस्टेज खाती जमा करावेत.
२३) बँकेच्या शाखांना अपवादात्मक परिस्थितीत अन्य राष्ट्रीयकृत बँका अथवा इतर बँकांकडून रोख रक्कम उपलब्ध करुन घ्यावयाची असेल तर अश्या वेळी सदर बँकाकडून रोख रक्कम घेऊन त्यांना कमीशन न घेता मागणी प्रमाणे ड्राफ्ट द्यावा. मात्र ज्या वेळेस राष्ट्रीयकृत अथवा इतर बँकांनी स्वतःहून आपल्या बँकेस / शाखेस कॅश पुरविली असल्यास आठवड्यातून एका वेळेस रु.१५०/- हॅन्डलींगचार्जेस घेऊन डी.डी./टी.टी.द्यावा व तीरक्कम किरकोळ उत्पन्नात जमा करावी.
२४) अर्बन / पिपल्स / सहकारी बँका व सहकारी पतपेढ्या (ज्या सहकारी पतपेढ्यांना मु.कचेरीने कमीशनमध्ये सवलत मंजूर केलेली आहे. अशा पतपेढ्यांना) त्याच्या मुख्य शाखेस (मु. कचेरीस ) एका शाखेवरुन दुस-या शाखेकडे रकमा जमा होणेसाठी बँकेच्या नियमा प्रमाणे आठवड्यातून एका वेळेस विना शुल्क एम.टी/ डी.डी./ टी.टी ची सेवा देण्यात यावी मात्र त्यासाठी हॅण्डलींग चार्जेस म्हणून रु. १८०/- घ्यावेत. ही सवलत या बँकाच्या / पतपेढ्यांच्या संलग्न शाखेस देऊ नये. तसेच आठवड्यातून एक वेळा सवलती व्यतिरिक्त एम.टी/ डी.डी./ टी.टी साठी शे. १० पैसे दराने कमीशनची रक्कम रु.१८०/- पेक्षा कमी होत असल्यास हॅन्डलींग चार्जेस म्हणून रु.१८०/- घ्यावेत.
२५) राष्ट्रीयकृत अथवा अन्य बँकेची कॅश घेऊन मुंबईला आर.टी.जी.एस.ने / टी.टी./डी.डी. दिल्यास रु.४००/- हॅन्डलींग चार्जेस घेण्यांत यावेत.
२६) अर्बन / पिपल्स सह बँकांचे जळगांव येथे क्लीअरींग हाऊस मधून वटणा-या चेक पोटी अर्बन / पिपल्स बँकांना प्रतीचेक रु.१२/- हॅन्डलींग चार्जेस अधिक टपाल खर्च रु. २५/- (अॅडव्हाईस पाठविणेसाठी) वसुल करावेत. हॅण्डलिंग चार्जेसची रक्कम किरकोळ उत्पन्न खाती व टपाल खर्चाची रक्कम पोस्टेज खाती जमा करावी.
२७) एखाद्या खातेदाराने स्वतःच्या खात्यावरील व्यवहारा संबंधी काही लेखी सुचना (Standing Instruction ) दिल्या असल्यास (उदा, एलआयसी खात्यात रकमा वर्ग करणे ५) यासाठी रु.१००/- प्रत्येक सुचनेसाठी एकदाच घ्यावेत सदर चार्जेस आजी / माजी बँक कर्मचा-यांकडून घेऊ नयेत.
२८) बिगर शेती कर्ज प्रकरणावरील प्रोसेसिंग चार्जेस :-
  • सह.संस्था        अ ) रु. २५०००/- पर्यंत -----------------चार्जेस नाही
  •                         ब) रु.२५००१/- ते रु. २/- लाखा पर्यंत -----------------रु.३००/-
  •                         क) रु.२ लाखावरील रकमेसाठी - रु.१०/- प्रती लाख मात्र किमान रु.३५०/-
  • व्यक्तीगत कर्ज अ) रु.१ लाखा पर्यत -----------------रु. २५०/-
  •                          ब) रु. १ लाख ते २ लाखा पर्यंत - -----------------रु.५००/-
  •                         क)रु. २ लाखाचे वरील ------------------ रु.१०००/-
२९) बँकेच्या आजी / माजी कर्मचा-यांना एकाच दिवशी डी.डी./एम.टी. रु.२५०००/- पर्यंत दिल्यास कमीशन घेऊ नये. मात्र प्रत्यक्ष टपाल खर्च घ्यावा तसेच रु.२५०००/- पेक्षा जास्त रकमेसाठी डी.डी./एम.टी. घ्यावयाची असल्यास रु.२५०००/- वरील होणारे कमीशन वगळून उर्वरीत रकमेसाठी नियमा प्रमाणे कमीशन घ्यावे तसेच ही सवलत महिन्यातून एकदाच देण्यांत यावी.
३०) अ) आजी / माजी बँक कर्मचा-यांच्या नावाचे आयकर रिफड, एलआयसी चे चेक विना कमीशनने आय.बी.पी.मध्ये घ्यावेत. मात्र बाहेर गावचे चेक असल्यास प्रत्यक्ष होणारा पोस्टेज खर्च घेण्यात यावा.व) आजी / माजी बँक कर्मचा-यांचे नावाचे कर्मचारी पतसंस्थेचे अगर स्टाफ प्रा. फंडाचे चेक विना कमीशनने आय.बी.पी.मध्ये घ्यावेत त्यासाठी पोस्टेज आकारणी करु नये.
३१) सह्यांच्या अधिकारात बदल (Change Of Authorised Signatory) करावयाचा असल्यास प्रत्येक वेळी बदलासाठी (वि.का.सह.संस्था सोडून) रु.६०/- चार्जेस घ्यावेत.
३२) संस्थेच्या नावात बदल करणेसाठी ------------- रु. ५००/-
३३) कॉलेज चलन स्विकारणे (नु.म.विस्ता कक्ष शाखा)---------------रु.६/- प्रतिचलन
३४) बँकेच्या ताब्यात असलेल्या गोडावूनला बँकेचे कुलूप पुरविलेले असल्यास प्रत्येक कुलूपासाठी वर्ष अखेरीस रु.१००/- नांवे टाकून वसुल करावे
३५) नॉमिनल मेंबर फी :- ग्राहकास / खातेदारास बँकेचे नामधारी सभासद करावयाचे असल्यास प्रचलित पोटनियमा नुसार नामधारी सभासद फी रु.१००/- घ्यावेत. व वेळोवेळी पोटनियमात होणा-या बदला नुसार नामधारी सभासद फी आकारणी करीत जावी.
३६) शाखेशी संलग्न असलेल्या दुध उत्पादक सह. संस्थांमध्ये सभासदांचे दुध पेमेंट शाखेत यादी देवून सभासदांचे बचत / चालू ठेवखाती जना करीत असल्यास अशा संस्थांचे बचत / चालू ठेव खाती वर नमुद कामासाठी प्रत्येक सभासदाचे नोंदणीकरीता मासिक रु.१०/- सव्र्हस चार्जेसची आकारणी करावी. सदरचे सव्र्हस चार्जेस संस्थेच्या खाती नांवे टाकून वसुल करुन किरकोळ उत्पन्न खाती जमा करावी. असे सव्र्हस चार्जेस महिन्यातून एकच वेळा नांवे टाकावेत.
३७) अ) बँकेच्या ग्राहकांना तत्पर सेवा प्रदान करण्याच्या दृष्टीकोनातून त्यांनी कलेक्शनला दिलेल्या रु.५०००/- पावेतोच्या बाहेरगांव वरील चेकच्या रकमा तात्काळ त्यांच्या खाती जमा करणेबाबत यापूर्वी शाखा व्यवस्थापक यांना दिलेले अधिकार त्या परिपत्रकातील अटीस पात्र राहून कायम आहे. अशा प्रत्येक लोकल चेकवर रु.२०/- व बाहेरगावांवरील चेकवर किमान रु. २५/- अगर शेकडा ३५ न.पैसे या प्रमाणे कमिशनची आकारणी करावी. टपाल खर्च कुरीयरसाठी रु.२५/- किंवा प्रत्यक्ष येणारा टपाल खर्च खातेदाराकडून वसुल करावा.
ब) त्याच प्रमाणे ग्राहकांना तत्पर सेवा प्रदान करण्याच्या दृष्टीकोनातून त्यांनी रिझर्व्ह बँकेचे चेक / एलआयसी / विमाकंपनी / शासनाचे/ निमसरकारी (जिल्हा परिषद, पेन्शनर, प्रा. फंड इ.मात्र ट्रेझरी पासिंगचे चेक सोडून) स्थानिक व बाहेरील ठिकाणावरचे खातेदारानी कलेक्शनला दिलेले चेक आय.बी.पी. मध्ये स्विकारण्याचे धोरण कायम आहे. मात्र अशा आय.बी.पी. सवलतीस परिपत्रक नं.८९/३५ जा.नं.बॅकिंग/जन./८९/४२४६ दि. ३-१-२००५ मधील अटी बंधनकारक आहेत. अशा आय.बी.पी.च्या बाहेरगावच्या प्रत्येक चेकवर शे. ७० न.पैसे कमिशन व प्रत्यक्ष येणारा टपाल खर्च खातेदाराकडून वसुल करावयाचा आहे. तर स्थानिक चेकसाठी रु.१००००/- पर्यंत रु.२५/- व १००००/- वरील रकमेसाठी रु.७५/- चार्जेस घेऊन कमिशन खाती जमा करावेत.
क) जळगांव जिल्हा गट सचिवांची सहकारी पतसंस्था मर्या. जळगांव या संस्थेचे सभासदांना संस्थेने दिलेल्या कर्जाचे चेक आय.बी.पी. मध्ये घेऊन प्रत्येक धनादेशावर रु.३५/- आकार घेऊन कमिशन खाती जमा करावेत. व प्रत्यक्ष येणारा टपाल खर्च वसुल करुन पोस्टेज खाती जमा करावा
ड) जळगांव जिल्हा माध्य. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थांच्या सभासदांना कर्जापोटी मिळणारे चेक आय.बी.पी. मध्ये घेऊन त्यावर शे.३५ न.पैसे प्रमाणे कमिशन व प्रत्यक्ष येणारा टपाल खर्च घेण्यात यावा.