दि जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आपले स्वागत करीत आहे.

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आपल्या जळगाव जिल्हयातील २३७ शाखांमार्फत ग्राहकांना खालीलप्रमाणे नमुद सेवा सुविधा देत आहे.

NEFT - नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर
RTGS - रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट
IMPS Inward - इमिडीएट पेमेंट सिस्टम ( इनवर्ड )
Rupay EMV Contactless Debit ATM Card - रूपे ईएमव्ही कॉन्टॅक्टलेस डेबिट एटीएम कार्ड
Rupay EMV Contactless Kisan Card - रूपे ईएमव्ही कॉन्टॅक्टलेस किसान कार्ड
ATM Card -POS/ECOM - दुकानातून आणि ऑनलाइन खरेदी करीता
Micro ATM - मायक्रो एटीएम सुविधा
CTS / Cheque Book - सी.टी.एस / चेक बुक सुविधा
NPCI - NACH - नॅशनल ऑटोमेटेड क्लियरिंग हाऊस
NPCI - APBS DBT - आधार नंबरद्वारे थेट लाभ सुविधा