दि जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आपले स्वागत करीत आहे.


अ.क्र. ठेवीचा प्रकार व कालावधी सर्व ठेवीदारांसाठी
१ ) अल्प मुदत ठेवी :-
७ दिवस ते १४ दिवसांसाठी ३.२५
१५ दिवस ते २९ दिवसांसाठी ३.४०
३० दिवस ते ४५ दिवसांसाठी ४.००
४६ दिवस ते ९० दिवसांसाठी ५.००
९१ दिवस ते दि.१८० दिवसांसाठी ६.००
१८१ दिवस ते एक वर्षाच्या आतील ६.२५
२ ) मुदतीच्या ठेवी
१ वर्ष ते ३ वर्षाचे आंत ७.२५
३ वर्ष ते पुढील मुदतीसाठी ७.००
  • जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध ठेवी संबंधी आणि अटी शर्तीबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आजच आपल्या जवळच्या शाखेस भेट द्या.